Thursday, February 27, 2014

'स्वतंत्रते भगवती' ह्या कार्यक्रमची संकल्पना - निवेदन श्री हेमंत बर्वे यांचे आहे. व ह्याला श्री.शरद पोक्षे ह्याच्या निवेदनाची जोड आहे. सावरकरच्या आणि शिवरायांच्या थोर विचार आपल्यापर्यत पोह्चवण्या चे काम ह्या कार्यक्रमा तर्फे केले जात आहे. तर आपण सगळ्यानी हा कार्यक्रम एकदा जरूर पहावा . ह्या कार्य क्रमाचा आस्वाद घ्यावा. हा कार्य क्रम आम्ही सारे ब्राह्मण आणि ओम प्रकाशन याच्या कडून आयोजित केला होता . आम्ही सारे ब्राह्मणच्या तिस ऱ्या वर्धापनदिनी ह्या कार्य क्रमचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्य क्रमच्या वेळची काही क्षणचित्रे आपल्यासाठी.